शाश्वत शेतीसाठी अवाना जलसंचय शेततळे

Thursday, Aug. 13, 2020 | 6 p.m.

About

शेतकरी सुखी भव:

आज १० हजारहून अधिक आधुनिक शेतकऱ्यांनी शेतीसाठी "अवाना" ला आपल्या समृद्धीचा भागीदार म्हणून निवडला आहे. आमच्या जलसमृद्ध भारत करण्याच्या धोरणा अंतर्गत सुमारे ६०,००० लोंकाच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणण्याचे काम आम्ही करीत आहोत.

शेतकऱ्यांच्या
उज्ज्वल भविष्यासाठी आणि त्यांच्या उत्पन्नात दुपट्टीने वाढ करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून भारताच्या कृषी क्षेत्रातक्रांतिकारी बदल घडवीत आहोत.

आपल्याला अवाना जलसंचयच्या उत्पादनाची संपूर्ण माहिती देण्यासाठी व त्याबरोबर शेतकऱ्यांच्या उत्पादनात दुपट्टीने कसे वाढवावे याबद्दल चे मार्गदर्शन किसान वेबिनार च्या माध्यमातून देण्यात येईल

Organized by
Emmbi Industries Limited
Language
Marathi